ग्रामपंचायत आसरखेडे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

🏢 ग्रामपंचायत कार्यालय गावातील प्रशासकीय कामे येथे केली जातात
जन्म/मृत्यू दाखले
7/12, 8A संबंधित प्रमाणपत्रे
कर व पाणीपट्टे वसुली
ग्रामसभा आयोजन

💧🥗 विकास व सुविधा

आसरखेडे ग्रामपंचायत खालील सामान्य सुविधा पुरवते:
पाणीपुरवठा योजना
रस्ते विकास
पथदिवे / सोलर लाईट
स्वच्छता व कचरा व्यवस्थापन
शौचालय योजना
अंगणवाडी / प्राथमिक शाळा
ग्रामसभा, विविध शासकीय योजना राबविणे

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव

 

सरपंच गोरख विष्णू बर्डे 84595 48918
उपसरपंच सुनीता गौतम साबळे 9657219532
सदस्य जयश्री अनिल पवार 8208171065
सदस्य जालिंदर उखाजी दिवटे 9405553881
सदस्य कल्पना शंकर जाधव  
सदस्य संतोष मोतीराम पवार 8888684439
सदस्य संगीता दिनकर थोरमिसे 9325768261
ग्रामपंचायत अधिकारी चेतना भास्कर गांगुर्डे 8180063455
ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा राजाराम साबळे 9309724491
केंद्राचालक शरद कौतिक जाधव 9021207704
रोजगार सेवक दत्तू बालचंद पवार 8459300491

आसरखेडे २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या1376
घरांची एकूण संख्या 
महिला लोकसंख्या % 
एकूण साक्षरता दर % 
महिला साक्षरता दर % 
अनुसूचित जमाती लोकसंख्या  
अनुसूचित जाती लोकसंख्या  
कार्यरत लोकसंख्या % 
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
महिला
गृहसंख्या (घरांची संख्या):
प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी