ग्रामपंचायत आसरखेडे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 8459548918
+91 9657219532

ई-मेल :

************@gmail.com

पत्ता

आसरखेडे, ता. चांदवड, जि. नाशिक 423101

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आसरखेडे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आसरखेडे हे गाव चांदवड शहरापासून अंदाजे 6 किमी अंतरावर व नाशिक शहरापासून साधारण 55 किमी अंतरावर आहे.

2011 जनगणनेनुसार आसरखेडेची एकूण लोकसंख्या 1376 आहे. 

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे *** आहे.

गावात प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय आहे.

  • पाणीपुरवठा – विहिरी, आणि नळयोजना आहे.